राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून आज या यात्रेचा 65 वा दिवस आहे. या यात्रेतून अनेक कानोकोपऱ्यातून लोकं राहुल गांधी यांना भेटायला येत आहेत. इतकंच नाही तर काही जुनी जाणती माणसं अथवा कॉंग्रेस समर्थकही या यात्रेत सहभागी होत असून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
#RahulGandhi #BharatJodoYatra #IndiraGandhi #Congress #INC #BharatJodo #IndianNationalCongress #Maharashtra #Nanded
#RahulGandhi #BharatJodoYatra #IndiraGandhi #Congress #INC #BharatJodo #IndianNationalCongress #Maharashtra #Nanded
Category
🗞
News