• 3 years ago
ठाण्यातून (Thane) तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त (Fake Notes Seized) करण्यात आल्या आहेत. बनावट नोटांप्रकरणी पालघरमधील (Palghar) जोडीला अटक करण्यात आली आहे.

#FakeCurrency #ThanePolice #Thane #EknathShinde #ThaneNews #CrimeBranch #FakeNotes #MoneyMaking #Mumbai #Maharashtra #Palghar

Category

🗞
News

Recommended