अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 'स्केट बोर्ड' या क्रीडा प्रकारात बीडमधील परळीच्या श्रद्धा रविंद्र गायकवाड हिने सुवर्णपदक पटकाविले. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या सुवर्णकन्येचा सोमवारी भव्य नागरी गौरव करण्यात आला. पण यावेळी मुंडे बहीण भावांची चर्चा रंगली. यावेळी मुंडे बहीण भाऊ एकाच मंचावर आमने सामने आले.
#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #ShraddhaGaikwad #Parli #NCP #GopinathMunde #PritamMunde #BJP #hwnewsmarathi
#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #ShraddhaGaikwad #Parli #NCP #GopinathMunde #PritamMunde #BJP #hwnewsmarathi
Category
🗞
News