अधीश बंगला बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणेयांनी आता एक पाऊल मागे घेतले आहे. सुप्रीम कोर्टाने कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता नारायण राणेंनी स्वत: चं पाडकाम सुरू केले आहे. मुंबई पालिकेनं कारवाई करण्याच्याआधीच राणे यांनी अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली आहे.
#BMC #NarayanRane #Demolition #Juhu #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #Mumbai #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra
#BMC #NarayanRane #Demolition #Juhu #BombayHighCourt #NileshRane #NiteshRane #Mumbai #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra
Category
🗞
News