• 3 years ago
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींवर टीका होताना दिसत आहे. राहुल यांनी हे वादग्रस्त विधान महाराष्ट्रात केलं असून महाराष्ट्रात कॉंग्रेसची शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या या वादग्रस्त विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

#RahulGandhi #VinayakSavarkar #UddhavThackeray #Shivsena #BharatJodo #Congress #BJP #Maharashtra #INC #IndiraGandhi #MVA #NCP #MahavikasAghadi #HWNews

Category

🗞
News

Recommended