Uddhav Thackeray on BJP | आयात पक्ष, भाकड पक्ष, असं म्हणत ठाकरेंनी भाजपला सुनावलं | Eknath Shinde

  • 2 years ago
भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या तिकीटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपालाही धारेवर धरलं (Uddhav Thackeray attacks BJP and Eknath Shinde Group)
#uddhavthackeray #bjp #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended