• 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात काल हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाच थेट इशारा दिला आहे.

#MaharahstraKarnataka #EknathShinde #SharadPawar #BasavrajBommai #Belgaon #MaharashtraPolitics #Shivsena #NCP #BJP #DevendraFadnavis #SanjayRaut #AjitPawar #Elections #PMNarendraModi #AmitShah #Delhi #MCD

Category

🗞
News

Recommended