Shraddha Walkar Case | दिल्ली पोलिसांचं कौतुक पण वसई पोलिसांच्या असहकार्यावर नाराजी | Delhi | Sakal

  • 2 years ago
#ShraddhaWalkarCase #sakal #delhicase
दिल्ली हत्याकांडातील मृत तरुणी श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दिल्ली आणि वसई पोलिसांच्या चौकशीबाबत समाधान व्यक्त केलं पण वसई पोलिसांच्या सुरुवातीच्या असहकार्यामुळे त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी नाहीतर माझी मुलगी वाचली असती अशी खंतही बोलून दाखवली.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended