• 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. यामध्ये आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका वक्तव्याची भर पडली आहे. नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाच्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच नायर रुग्णालयातील सीटीस्कॅन मशीन गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याचं समोर आलं आहे, त्याबाबत देखील पेडणेकर यांनी भाष्य केलं आहे.

#KishoriPednekar #NiteshRane #UddhavThackeray #NarayanRane #BJP #Shivsena #BMC #Sindhudurg #Nandgaon #Maharashtra

Category

🗞
News

Recommended