• 3 years ago
"खो खो खेळताना तुम्ही ज्या पद्धतीने एका प्लेअरवर डाव धरता त्याप्रमाणेच आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये, समाजाला बिघडवणारा, तेढ निर्माण करणारा विचार असतो त्यावर डाव धरतो आणि तो विचार कसा दमेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तसेच या माध्यमातून लोकांचा आवाज कसा जिंकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तुमच्या या खेळातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अशाप्रकारे प्रेरणा मिळते.", अशी मिश्किल टीका रोहित पकर यांनी विरोधकांवर केली.

#RohitPawar #NCP #KhoKho #Games #BJP #SharadPawar #DevendraFadnavis #EknathShinde

Category

🗞
News

Recommended