• 3 years ago
मुंबईत महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

#SanjayRaut #EknathShinde #BasavarajBommai #AmitShah #NarendraModi #MaharashtraKarnataka #BorderDispute #Shivsena #Maharashtra #BJP

Category

🗞
News

Recommended