• 3 years ago
महाराष्ट्रातल्या गावांसंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे ट्वीट केलं होतं ते ट्वीट त्यांनी केलंच नाही, असं सांगण्यात येत आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील म्हणाले की 'बसवराज बोम्मई यांच्या नावाने खोटं ट्वीट पसरवण्यात आलं होतं. ते त्यांचं अकाउंट नव्हतं'. पण असं असेल तर मग ‘ते’ ट्वीट नक्की कुणी केलं? की मग आता बोम्मई दिशाभूल करत आहेत का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा

#AmitShah #EknathShinde #BasavarajBommai #MaharashtraKarnataka #BorderDispute #AjitPawar #Maharashtra #Twitter #FakeAccount #PMModi

Category

🗞
News

Recommended