• 3 years ago
"Fractured Freedom: a prison memoir:अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर तर झाला पण एक आठवड्याच्या आतच सरकारने हा पुरस्कार मागेसुद्धा घेतला. सरकारच्या या अजब निर्णयामुळे मात्र लेखक समुदायामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आणि त्यातूनच काहीजणांनी त्यांना मिळालेले awards परत केले आहेत.
त्यातच अजित पवारांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करत हि अघोषित आणीबाणी आहे असे म्हणत ह्या मुद्द्याला राजकीय वळण सुद्धा दिलंय.
हा संपूर्ण प्रकार काय आहे? हे पुस्तक कोणी लिहिलेय आणि ह्या पुस्तकामुळे वाद का निर्माण होतोय ? आमच्या Associate Editor Arti Ghargi यांचे सविस्तर विश्लेषण.

#FracturedFreedom #KobadGhandy #SharadBawiskar #AnaghaLele #AjitPawar #HWNews #SharadPawar #RahulGandhi #Congress #NCP

Category

🗞
News

Recommended