• 3 years ago
महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील या मोर्चाला लिखित परवानगी दिलेली. परवानगी मिळाल्या नंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#AnilParab #Shivsena #UddhavThackeray #Protest #MVA #Congress #NCP #HallaBol #Morcha #Mumbai #BJP #Andolan #MahaVikasAghadi

Category

🗞
News

Recommended