शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा म्हणून मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विट केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. दुसरीकडे भाजपने देखील या व्हिडिओवरून राऊतांवर निशाणा साधला. या व्हिडीओवरून टीका झाल्यानंतर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
#SanjayRaut #Maharashtra #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #Marathakrantimorcha #viralvideo #hwnewsmarathi
#SanjayRaut #Maharashtra #UddhavThackeray #DevendraFadnavis #Shivsena #Marathakrantimorcha #viralvideo #hwnewsmarathi
Category
🗞
News