• 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. यांची दाखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धर्मारावबाबा आत्राम यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी पडणार नाही असे आश्वासन दिले.

#MaharashtraWinterSession2022 #NCP #AjitPawar #EknathShinde #NagpurAssemblyMaharashtra #Nagpur #VidhanBhavan

Category

🗞
News

Recommended