• 3 years ago
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज राज्य सरकारला धारेवर धरलं. यावेळी 'टीईटी' घोटाळ्यासंदर्भात सादर केलेल्या तारांकित प्रश्नातील दोन भाग कुठलीही चर्चा न करता परस्पर वगळल्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात संताप व्यक्त केला

Category

🗞
News

Recommended