दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याप्रकरणात पोलीस तपास सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूचा विषय निघाला की आदित्य ठाकरे हेच नाव का येतं, असा सवाल सध्या निर्माण झाला आहे.
#DishaSalian #SushantSinghRajput #AdityaThackeray #Shivsena #BJP #WinterSession #Parliament #RajyaSabha #LokSabha #NiteshRane #DevendraFadnavis #SIT #Bollywood #RahulShewale #EknathShinde
#DishaSalian #SushantSinghRajput #AdityaThackeray #Shivsena #BJP #WinterSession #Parliament #RajyaSabha #LokSabha #NiteshRane #DevendraFadnavis #SIT #Bollywood #RahulShewale #EknathShinde
Category
🗞
News