• 2 years ago
भाजपाच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झाले. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
BJP MLA and former mayor of Pune city Mukta Tilak passed away on Thursday. She was battling cancer for the past few months.

Category

🗞
News

Recommended