• 2 years ago
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे गेल्याकाही दिवसांपासून मनसे सोडणार आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. NCP Rupali Patil statement Regarding Vasant More NCP Entry in pune

Category

🗞
News

Recommended