भाजपाचे माजी खासदार सुब्रमन्यम स्वामी अनेकदा पक्षाच्या विरोधात बोलताना पाहायला मिळाले. अशातच शनिवारी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हपंढरपुरात आले असताना त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाला घरीच आहेर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका केली.