• 3 years ago
महाविकास आघाडी विरोधात उठावाचे बिजे एकनाथ शिंदे यांच्या मनात मीच पेरली होती, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये ते बोलत होते.

Category

🗞
News

Recommended