• 2 years ago
ठाकरे गटाची महा प्रबोधन यात्रा सध्या सोलापुरात आहे. अशात एका सभेला संबोधित करताना  सुषमा अंधारे यांनी सरकार स्थापन झाल्याच्या २ महिन्यात  वेगवगळ्या घोटाळ्यात सापडलेल्या १५  नेत्यांना क्लीनचिट  कधी मिळाली याचा पाढाच वाढून दाखवला. 

Category

🗞
News

Recommended