मंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधक आज आक्रमक झालेले दिसले. यावेळी अजितदादांसह दिलीप वळसे पाटील यांच्यासह विरोधी गटानं महिला लोकप्रतिनिधीसाठी अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना गरळ ओकणाऱ्या मंत्री सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Category
🗞
News