Winter Assembly Session: 'भूखंड घ्या-श्रीखंड घ्या' अशा घोषणा देत सत्तार,शिंदेंविरोधात मविआचे आंदोलन

  • 2 years ago
नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी)ची सार्वजनिक वापराची जमीन खासगी वापरासाठी हस्तांतरित केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एक नवे जमिनीचा मुद्दा विरोधकांना मिळाला आहे . वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मविआने विधिमंडळच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी सत्तार,शिंदे यांच्याविरोधात 'भूखंड घ्या कुणी श्रीखंड घ्या' अशा घोषणाही देण्यात आल्या.

Recommended