• 3 years ago
2022 हे वर्ष सरत आलं आहे. आता आपण 2023 या नव्या वर्षात पदार्पण करत आहोत. यानिमित्ताने सरत्या वर्षातल्या आठवणी आपसूकच आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. या आठवणींमध्ये काही घटना घडणं हे अजिबात अपेक्षित नसतं. पण तुम्हाला माहीत आहे का की यंदा राजकारणात अशा अनेक घटना घडल्या ज्या होणं अशक्यच वाटत होतं. सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड सर्वांनाच ठावूक आहे. पण शिंदे गटाच्या या बंडाव्यतिरिक्त अशा आणखी बऱ्याच गोष्टी किंवा घटना घडल्या आहेत, ज्या घडणं अशक्यच वाटत होतं. राजकीय दृष्ट्या असंभव वाटणाऱ्या अशा कोणत्या महत्त्वाच्या घटना 2022 मध्ये घडल्या हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#eknathshindecm #uddhavthackeray #mahavikasaghadi #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #abdulsattar #supriyasule #guwahati #surat #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended