• 2 years ago
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Category

🗞
News

Recommended