• 3 years ago
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवसाचे कामकाजाला सुरुवात झाली असून तत्पूर्वी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हे स्पेशल विमानाने मुंबईत येणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. विशेष म्हणजे हे सरकारी विमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच त्यांना उपलब्ध करून देणार आहेत. खुद्द अजित पवार यांनीच ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

#AjitPawar #EknathShinde #AnilDeshmukh #DevendraFadnavis #NCP #Mumbai #Nagpur #Jail #Shivsena #WinterSession #Maharashtra #HWNews #VidhanSabha #VidhanParishad

Category

🗞
News

Recommended