• 3 years ago
सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठ्या पॅन्टचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. या पँटची उंची २६ फूट तर १५ फुट रुंदी आहे. ही पॅन्ट बनवायला जवळपास ८ दिवस आणि २ तास इतका कालावधी लागला. २८ फेब्रुवारीला जागतिक टेलर दिनाचे औचित्य साधून ही पॅन्ट बनवण्यात आली होती.

Category

🗞
News

Recommended