• 3 years ago
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज नागपुरातील संघ मुख्यालयाला भेट दिली. यावरुन आता शिंदेंवर टीका होत आहे. अशात ठाकरे गटाच्या प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.

Category

🗞
News

Recommended