• 3 years ago
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात हा आठवडा चांगलाच रंगणार आहे. गेल्या आठवड्यातील टास्कवरून अक्षय आणि आरोहमध्ये खडके उडताना पाहायला मिळणार आहे. तसेच अक्षयने राखीच्या पाया पडल्याच्या मुद्दयावरून नवीन वाद पाहायला मिळू शकतो .

Category

🗞
News

Recommended