• 3 years ago
सध्या सर्वत्र नवीन वर्षाची तयारी सुरू झाली आहे. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाची जोरदार सुरुवात करण्यासाठी अनेकजण सेलिब्रेशनच्या तयारीला लागले आहेत. पण देशात पुन्हा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

#coronavirus #indian #newyear #celebration #guidelines #centralgovernment #airlines #china #maharashtra #covidcases #lockdown #curfew #hospital #healthminister #mumbai #hotspot #hwnewsmarathi

Category

🗞
News

Recommended