• last year
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे. शौर्य दिनानिमित्त राज्य सरकारकडून कोणतेही मंत्री अभिवादनासाठी कोरेगाव भीमा येथे न गेल्याने अंधारेंनी टीका केली आहे.

Category

🗞
News

Recommended