• 2 years ago
28 डिसेंबर रोजी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या भागात दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवली होती. याच गुंडाना अटक करत पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे.
Two Koyta gang Gangster terrorized Sinhagad Law College in Pune. Police arrested the Gangster and took out a rally

Category

🗞
News

Recommended