• 2 years ago
 बिग बॉस मराठीचा ४ सीजन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशात ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु झाली आहे. मात्र खेळाच्या शेवटच्या टप्प्यात किरण मानेला प्रेमरोग झालाय.. होय किरण चक्क राखी सावंतच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतोय..   

Category

🗞
News

Recommended