• last year
काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एक कार्यक्रमानिम्मित एकत्र दिसले होते. यावेळी त्यांनी भविष्यात गरज पडल्यास एकत्र येऊ असा इशारा देखील दिला होता. दरम्यान आता येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचं समजत आहे.

Category

🗞
News

Recommended