• 2 years ago
उर्फी जावेदवरुन चित्रा वाघ यांनी आज राज्य महिला आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले. सरकार आपलं काम करतंय, कायदा आपलं काम करेल, महिला आयोग काही करणार की नाही? असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. तरी, राज्य महिला आयोग यावर काय भूमिका मांडतं, हे पाहावं लागेल

Category

🗞
News

Recommended