• 2 years ago
महावितरण खासगीकरण करु नका या मागणीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी संप केला होता. याच संपावर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला आहे.

Category

🗞
News

Recommended