• last year
संभाजी महाराजांबद्दल विधान केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. यांनतर आज नितेश राणे यांनी ट्विट करत पवारांना 'धरणवीर' म्हणत प्रत्युत्तर दिलं

Category

🗞
News

Recommended