मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं एक नवा स्टार्ट अप सुरु केला आहे. ‘प्राजक्तराज’ या आपल्या नव्या ब्रँडच्या माध्यमातून प्राजक्ता सोने, चांदी आणि पारंपरिक मराठी संस्कृतीतले दागिन्यांचं कलेक्शन घेऊन आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात दिसणारे ते अगदी तुम्हाआम्हाला माहिती नसणारे दागिने आपल्याला या कलेक्शनमध्ये पाहायला मिळताहेत.
Category
🗞
News