• last year
पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. 

Category

🗞
News

Recommended