• last year
बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सध्या फॅमिली रियुनियन वीक सुरु आहे. यात नुकतीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती-दिग्दर्शिका फराह खाननं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. फराहला पाहून भाऊ साजिद खान भावूक झाला तर इतर स्पर्धक आनंदी झाल्याचे दिसले.

Category

🗞
News

Recommended