• 2 years ago
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल पुन्हा लांबणीवर पडला आहे. कारण आता व्हॅलेंटाईन्स डेला शिवसेनेच्या ब्रेक-अपची सुनावणी होणार आहे. म्हणजेच १४ फेब्रुवारीला शिंदे आणि ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. पण, ही तारीख देताना आज कोर्टात काय झालं ते पाहा या व्हिडिओत-

Category

🗞
News

Recommended