• 2 years ago
जी २० परिषदेनिमित्त पुण्यात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. पाहुण्यांसाठी पुण्यात ठिकठिकाणी सुशोभीकरण केले जात आहे. विदेशी पाहुण्यांना पुण्याचे कौतुक वाटावे यासाठी कोटी रुपये खर्च करून महापालिकेने ठिकठिकाणी सुशोभीकरण केले खरे मात्र ज्या ठिकाणी हे पाहुणे राहायला आहेत त्याच हॉटेल जवळ पालिकेने कचरा झाकण्यासाठी चक्क पडदा टाकला आहे. 

Category

🗞
News

Recommended