• 2 years ago
सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Category

🗞
News

Recommended