• 2 years ago
पुण्यात रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करत, फटाके वाजवत एकच जल्लोष केला मुंबई उच्च न्यायालयानं पुढील सुनावणीपर्यंत सरसकट बाईक टॅक्सी बंद करण्याचे आदेश दिले रॅपिडच्या ऑनलाईन बाईक टॅक्सी बंद झाल्यानं पुण्यातील रिक्षाचालकांनी जल्लोष केला

Category

🗞
News

Recommended