• 2 years ago
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या क्षणी अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली. पण आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहासोबतच सत्यजित तांबेंच्याही अडचणी वाढणार असल्याचं दिसतंय. आता ते कसं? हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

Category

🗞
News

Recommended