Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/17/2023
शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तशे पोलिसांना आदेश दिले आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. 

Category

🗞
News

Recommended