Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/18/2023
पुण्यातील शासकीय दूर शिक्षण तंत्रनिकेतनच्या कार्यालयातील दस्तावेजांची चोरी झाली आहे. रद्दी समजून चोरांनी महत्वाचे कागदपत्रं चोरल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकरण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Category

🗞
News

Recommended