PM Modi in Mumbai: गुंदवली मेट्रो स्टेशन परिसर फुलांनी सजला; मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यात मेट्रो प्रकल्पांचे उद् घाटन करण्याबरोबरच मुंबईतील तीन रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करणार आहेत. मेट्रोच्या उद् घाटन कार्यक्रमासाठी गुंदवली मेट्रो स्टेशन परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे. फुलांच्या माळा लावून रस्ता व परिसर आकर्षक करण्यात आला आहे. थोडक्यात काय... तर मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी पाहायला मिळते आहे!

Recommended